महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी सोनपेठ शिवशंकर तुपकर
सोनपेठ शहरातील नगरपरिषद निवडणूक ही नामनिर्देशन पत्र भरल्यापासूनच सुरुवात झाली अनेक उमेदवार आपले नाम निर्देशन दाखल केल्यानंतर लगेच शहरातील नागरिकांच्या गाठीभेटी करत आहेत. शहर परिवर्तन आघाडी व राष्ट्रवादी अशी लढत दिसत आहे. अनेक अपक्ष उमेदवार बहुजन समाज आघाडी व इतर छोटे पक्ष देखील आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करतील हे सर्व जरी खरे असले तरी शहरातील तरुणांसाठी काय, विद्यार्थ्यांसाठी काय मिळणार, ज्येष्ठ नागरिकांना काय मिळणार, दिव्यांगांना काय मिळणार, पाणी प्रश्न व अनेक प्रश्न या निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.





Social Plugin