Ticker

6/recent/ticker-posts

डोळ्याला पट्टी बांधून आंदोलन



प्रतिनिधी निरंजन बावस्कर 

भोकरदन: शेतकऱ्यांच्या मागणीसाठी आवाज उठवणाऱ्या सरपंच मंगेश साबळे यांच्यासह १२ समर्थ कासह गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ , भोकरदन येथे प्रशासनाच्या विरोधात समता व्यक्त करण्यात आला. हातात दोरी व डोळ्याला काळी पट्टी बांधत जेलवर आंदोलन केले.