प्रतिनिधी-विश्वराज वाकोडे
अर्धापूर लहान मधे लहुजी साळवे व बिरसा मुंडा यांची जयंती दिनी अभिवादन -करण्यात आले होते. अर्धापूर पासून जवळ असलेला लहान या गावामध्ये मधे दि ८-रोजी वार सोमवारी साठे नगर येथील समाज मंदिर डॉ.आणा भाऊ साठे येथे लहुजी साळवे यांची २३१ वी जयंती व बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करनात आली होती.
यावेळी गावातील माजी शिषक सी. थोरात सर यांनी लहुजी साळवे व भगवान बिरसा मुंडा यांचा फोटो ला हार घालून अभिवादन केले.तर पाहूने मनून मा.बबन बोकसे , परभाकर आंबेकर ,सदिप सुकटे, गवनाजी वानोॉळे , बालाजी तायवाडे , मसाजी धांडे , अरूण वानोळे इत्यादी उपस्थित होते.या जयंती चे आयोजन मातंग युवा जोडो अभियान संघटनेचे तालुका अध्यक्ष आंकूश जोगदंड यांनी केले होते.





Social Plugin