Ticker

6/recent/ticker-posts

सत्य गणपती देवस्थान दाभड अर्धापूर येथे दर संकष्ट चतुर्थी च्या दिवशी लावण्यात येणाऱ्या मुस्लिम व्यावसायिकांचे परिसरात स्टॉल बंदी घालण्या साठी तहसीलदार साहेबांना निवेदन.



प्रतिनिधी -विश्वराज वाकोडे 

   अर्धापूर दाभड येथील प्रसिद्ध देवस्थान सत्य गणपती हे हिंदू धार्मिक श्रद्धास्थान आहे. सदरील ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या ठिकाणी हिंदू माता भगिनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. प्रसाद रुपी पदार्थ जे मुस्लिम व्यावसायिक विक्री करिता घेऊन येतात. ते प्रसाद अनेक वेळा संशयापद आढळून आले व तो समाज मासाहारी असल्या कारणाने श्री सत्य गणपती देवस्थानांचे विटंबना होत आहे. या ठिकाणी मुस्लिम व्यवसायिकांच्या स्टॉलवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी अनिता येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी मुस्लिम रसिकांचे स्टॉल हाणून लावू असे परिसरातील हिंदू समाज बांधवांनी अर्धापूर येथील तहसीलदार साहेबांना सकल हिंदू समाज अर्धापूर यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.