भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी .
*जीवन विकास विद्यालय,संस्कार विद्यासागर, स्व.देवरावजी इटनकर पब्लिक स्कूल, रिजेंट हायस्कूल,मधुबन कॉन्व्हेन्ट, जीवन विकास वनिता विद्यालय संघाचे वर्चस्व*
उमरेड युथ फाउंडेशन द्वारा आयोजित युवा महोत्सव 2025 विविध मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या. व्हॉलिबॉल आणि विविध स्पर्धांच्या आयोजनाने आणि उत्स्फूर्त प्रतिसादाने उमरेडचा युवा महोत्सव गाजला. *उमरेड व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा स्व.भाऊसाहेब मुळक जलतरण तलाव व्हॉलीबॉल मैदानावर* पार पडल्या.
उद्घाटन प्रसंगी माजी आमदार राजू पारवे,मे. एकराजे कॅटरर्स अँड भोजनालय चे संचालक गुणवंत मांढरे,स्वच्छ्ता निरीक्षक न. प.उमरेड अनिल येवले, रायपूरकर कन्स्ट्रक्शन चे संचालक विलास रायपुरकर संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी,अध्यक्ष दीपक पटले,सचिव गौरव रहाटे संयोजक सचिन कुहीकर,संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार , पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,उपाध्यक्ष रितेश राऊत,आदिची मंचावर उपस्थिती होती.
*वयक्तिक पारितोषिक* श्रुती नंदागवळी,सृष्टी देवतळे,शिवम कुमार,शिवम माकोडे,जेनुअल अली, मनस्वी वंजारी, प्रियांशी गावंडे,लक्ष्मी वानखेडे, कार्तिक कामडी,यश खारकर,आर्यन दहिकले,तेजस राऊत,धीरज बजाज, अथर्व गावंडे,हे सर्व खेळाडू वयक्तिक पुरस्काराचे मानकरी ठरले. चार वेगवेगळ्या गटात एकूण *15 संघ* सहभागी झाले होते.श्वेता शिंदे , स्विटी थुटे नी स्कोरर, ची भूमिका पार पाडली.*पंच* म्हणून,सोनू हिंदोरीया,आयुष हिंडोनीया,अर्पिता माकोळे,प्रफुल बेले,जयंत वरभे,जबाबदारी पार पाडली.
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन* सतीश तांबेकर यांनी केले .गौरव राहाटे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी स्वप्नील गवळी,पवन मडावी,सौरभ भिवगडे,आशिष वंजारी ,सुरेश तिवाडे सतीश चकोले,मुकेश गौतम,शुभम सिर्सिकर ,प्रफुल वाघमारे,प्रांजल डहाके,हितेश गडबोरिकर ,विशाल बावणे,जय मूलचंदानी,भूपेश पठराबे ,रवी बरोसोणी,विक्रांत वरघने श्रीकांत बोरकर,अक्षय श्रीखंडे,सुरेश तिवाडे,प्रवीण लाडेकर,नरेंद्र बालपांडे,विजय रामटेककर, तोंसिफ शेख,अक्षय श्रीखंडे,पवन उऱ्हाडे,मनिष सहारकर,स्वप्नील ब्रम्हे,केशव मांढरे,आदींनी सहकार्य केले.





Social Plugin