नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
मराठवाड्यातील प्रसिद्ध नांदेड ते नागपूर हायवे रोडवर अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील सत्य गणपती देवस्थान आज रोजी संकट चतुर्थी निमित्त हजारो भावी भक्तांनी घेतले दर्शन व महाप्रसादाचे पण आहे आयोजित करण्यात आले होते तरी सर्वांनी महाप्रसादाच्या स्वाद घेतला आहे





Social Plugin