Ticker

6/recent/ticker-posts

राज्य स्तरीय वधु वर परिचय मेळावा .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

महाराणा प्रताप सिंहाची राजपूत क्षत्रिय समाज नांदेड व महाराष्ट्र क्षत्रिय राजपूत राणा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 12 2025 वार रविवार येथे आयोजित करण्यात आला आहे  राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे  अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते ओम गार्डन येथ आयोजित करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे जास्तीत जास्त