प्रतिनिधी निरंजन बावस्कर
भोकरदन:जिल्हा परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
उमेदवारी अर्ज छाननी तारीख २२ जानेवारी २०२६
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
निवडणुकीसाठी अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप तारीख २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३.३० नंतर)
जिल्हापरिषद निवडणूक मतदान तारीख - ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३०)
जिल्हापरिषद निवडणूक मतमोजणी तारीख - ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० वाजेपासून)





Social Plugin