नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे प्रसिद्ध नागरिक क्ष्मणरावजी राजेगोरे पाटील यांच्या 26 जानेवारी रोजी कार्यक्रम पार पडला आहे नवीन वस्तू घरांची वास्तुशांती निमित्त आमदार श्री जयताई चव्हाण भोकर विधानसभेच्या अर्धापूर येथील सर्व भाजपाचे पदाधिकारी महात्मा फुले प्राथमिक शाळा बाबा नगर नांदेड कर्मचारी उपस्थित होते





Social Plugin