श्रीष्टी प्रतिनिधि डी, डी. साबळे
आज जि. प प्रा शा. नवीन वसाहात श्रीष्टी झोपडपट्टी येथे बाल आनंद नगरी सादर झाल्यानंतर श्रीष्टी येथील ग्रामपंचायत मार्फत सरपंच श्री किरण अण्णा अंभुरे व ग्रामविकास अधिकारी श्री वाघमारे सर यांच्या सहकार्याने ग्रा. पंचायत मार्फत आपल्या वस्तीमधील शाळेत पन्नास हजार रू (50000 ) . किमतीच्या वस्तु देण्यात आल्या शिक्षकांनी सरपच किरण अण्णा अंभुरे व ग्रा विकास अधिकारी श्री वाघमारे साहेब यांचे खूप खूप अभार मानले
या निमित गावातील नागरीक उपस्थित श्री . सरपंच किरण अण्णा अंभुरे ग्रा. विकास अधिकारी वाघमारे सर श्रीष्टी पोलीस पाटील ग्रीस तिखे शालेय व्यावस्थापन अध्यक्ष नारायण साबळे उप अध्यक्ष राहूल शिरसाठ पंडित साबळे केंद्रिय प्राथमिक शाळा श्रीष्टी मुख्याध्यापक श्री भोसले सर लांडे सर समाधान शिरसाठ शे . जावेद गणेश डुकरे तुकाराम साबळे छोटे पत्रकार श्री सर्वेश साबळे भरत साबळे सामाजिक कार्यकर्ते अतूल तुरे विठ्ठल नागोराव अंभुरे अरुण अंभुरे बाबासाहेब साबळे नामदेव वाघमारे आनंद मोरे या वेळी उपस्थित होते





Social Plugin