श्रीष्टी प्रतिनिधि डी डी, साबळे
वार्षिक सध्या संमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि शालेय जीवनातील आनंदी आठवणी जपण्यासाठी आयोजित केलेला एक कार्यक्रम असतो ज्यात नरते गाणे नाटक आणि विविध स्पर्धा सारखे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात हे संमेलन सहसा डिसेंबर जानेवारी मध्ये आयोजित केले जातात यामध्ये विद्यार्थी शिक्षक बाबत उत्साहाने सहभागी होतात
स्नेहसंमेलन म्हणजे काय ?
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना मंच मिळावा म्हणून शाळेतर्फे आयोजित केलेला वार्षिक सोहळा यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जसे की गाणी नृत्य एकांकिकाविविध स्पर्धांचा समावेश असतो
उद्दिष्टे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आत्मविश्वास वाढवणे आणि व्यक्तिमत्व विकास करणे आनंदी आणि उत्साही वातावरण निर्माण करणे होयम्हणून या कार्यक्रमानिमित्त उपस्थित प्रमुख पाहुणे सोमेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री रामप्रसाद थोरात सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवडे सर (आष्टी ) उप मुख्याध्यापक
श्री झरेकर सर सरपंच किरण अण्णा अंभुरे उप सरपंच शेख सलामुद्दीन केंद्रीय प्राथमिक शाळा श्रीष्टी मुख्याध्यापक श्री भोसले सर श्री लांडे सर श्रीष्टीष्टी पोलीस पाटील श्री ग्रीस तिखे श्रीष्टी तांडा पोलीस पाटील अमोल राठोड शेख नसूरलाल भाई अरुण अंभुरे सुधाकर अंभुरे सोमेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय श्रीष्टी .या शाळेचे सहशिक्षक व नेहमी कार्यक्रमांमध्ये शोभा वाढवून देणारे श्री अंभुरे सर हिंगे सर डवरे सर देवडे सर जालना . वाघमारे सर गाडवे सर व्यंकटेश गाडवे सर गाडवे सर ( लिपिक )ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ गायकवाड समाधान शिरसाट शेख जावेद गणेश डुकरे पंचायत समिती सदस्य नारायणराव भिसे जि. प प्रा शा नविन वसाहात श्रीष्टी . श्री मोरे सर मुख्याध्यापक श्री मुंढे सर छोटे पत्रकार श्री सर्वेश साबळे बाबासाहेब अशोक साबळे शे जुबेर गणपत सरकटे शिवाजी साबळे अरुण अंभुरे
सोप्नील अंभुरे ग्रा. विकास अधिकारी श्री वाघमारे साहेब प्राथमिकआरोग्य केंद्र श्रीष्टीवैद्यकीय अधिकारी श्री डॉ देशमुख सर कच्ची सर सुधाकर अंभुरे मा. सरपंच भरत बप्पा अंभुरे सामाजिक कार्यकर्ते अतूल तुरे राहूल तुरे विठ्ठल नागोराव अंभुरे दाजीबा साबळे या वेळी उपस्थित होते





Social Plugin