Ticker

6/recent/ticker-posts

भाजप च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा..



सतीश पांडे ( कळमेश्वर प्रतिनिधी )

कळमेश्वर -: भारतीय जनता पार्टी,कळमेश्वर ब्राम्हणी शहाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला शहराचे नगराध्यक्ष श्री अविनाश ही माकोडे यांचा हस्ते ध्वजा रोहन करण्यात आले आणि प्रजासत्ताक दिन चिरायू होवो. ज्यांनी आपल्याला हक्क आणि कर्तव्याने त्या संविधानाचा आणि लोकशाहीचा आज उत्सव आहे. आपल्या भारत मातेचा तिरंगा सदैव अभिमानाने डोलत राहो, हीच प्रार्थना! भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना व कळमेश्वर – ब्राह्मणी जनतेंस हार्दिक शुभेच्छा दिल्या.