Ticker

6/recent/ticker-posts

पिंपरी चिंचवड मध्ये स्थानिक दादानीच कामाच्या जोरावर बाजी मारली.



महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पुणे,( 16 जानेवारी 2026 )

भाजपाचे ८४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ उमेदवार विजयी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण १२८ जागांपैकी भाजपाचे ८४ उमेदवार विजयी होत पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ उमेदवार विजयी झाले असून, पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. तर शिवसेनेला केवळ ६ जागांवर समाधान मानावे लागले. 

भाजपच्या या विजयामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील विकासकामांना नवी दिशा मिळेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. निकालानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, विरोधकांकडूनही निकालाचे आत्मपरीक्षण केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका पक्षीय बलाबल

१२८ नगरसेवक  भाजप ८४ राष्ट्रवादी ३७ शिवसेना शिंदे ०६ अपक्ष ०१

पिंपरी चिंचवड विजयी उमेदवार

प्रभाग ०१ विकास साने – राष्ट्रवादी  सोनम मोरे – भाजप  संगीताताई ताम्हाणे – राष्ट्रवादी यश साने – राष्ट्रवादी 

प्रभाग ०२ सुजाताताई बोराटे – भाजप  सारिकाताई बोऱ्हाडे – भाजप  राहुल जाधव – भाजप  निखिल बोऱ्हाडे – भाजप

प्रभाग ०३ गायकवाड सारिकाताई – भाजप  नितीन काळजे – भाजप  अर्चनाते सस्ते – भाजप  सचिन तापकीर – भाजप 

प्रभाग क्रमांक ०४ श्रुती डोळस – भाजप  कृष्णा सुरकुले – भाजप  हिराबाई घुले – भाजप  उदय गायकवाड – भाजप 

प्रभाग क्रमांक ०५ भीमाबाई फुगे – राष्ट्रवादी  सागर गवळी – भाजप  कविताताई भोंगाळे – भाजप  जालिंदर शिंदे – भाजप 

प्रभाग क्रमांक ०६ दवकर रेखा देवराम – भाजप लांडगे रवी – भाजप लांडगे राजश्रीताई – भाजप लांडगे योगेश – भाजप

प्रभाग क्रमांक ०७ विराज लांडे – राष्ट्रवादी  सोनालीताई गव्हाणे – भाजप  राणीताई पठारे – भाजप  नितीन लांडगे – भाजप

प्रभाग क्रमांक ०८ कांबळे सुहास – भाजप लोंढे नम्रताताई – भाजप वाबळे अश्विनीताई – राष्ट्रवादी सहाणे तुषार – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक ०९ सिद्धार्थ बनसोडे – राष्ट्रवादी वैशालीताई घोडेकर – राष्ट्रवादी सारिकाताई मासुळकर – राष्ट्रवादी राहुल भोसले – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक १० अनुराधाताई गोरखे – भाजप कुशाग्र कदम – भाजप सुप्रियाताई चांदगुडे – भाजप तुषार हिंगे – भाजप

प्रभाग क्रमांक ११ गायकवाड कुंदन – भाजप रिटाताई सानप – भाजप योगिताताई नागरगोजे – भाजप निलेश नेवाळे – भाजप प्रभाग क्रमांक १२ भालेकर प्रवीण – भाजप शीतलताई वार्निंकर – भाजप शिवानीताई नरळे – भाजप पंकज भालेकर – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक १३ बाप्पू घोलप – भाजप अर्चनाताई कारंडे – भाजप सुलभाताई उबाळे – शिवसेना उत्तम केंदळे – भाजप

प्रभाग क्रमांक १४ कैलास कुटे – भाजप वैशालीताई काळभोर – राष्ट्रवादी अरुणाताई लंगोटे – राष्ट्रवादी प्रमोद कुटे – राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १५ राजू मिसाळ – भाजप मोरे शैलजाताई – भाजप  शर्मिलाते बाबर – भाजप अमित गावडे – भाजप 

प्रभाग क्रमांक १६ तंतरपाळे धर्मपाल – भाजपऐश्वर्याताई तरस – शिवसेना  रेश्माताई कातळे – शिवसेना निलेश तरस – शिवसेना

प्रभाग क्रमांक १७ आशातू सूर्यवंशी – भाजप भाऊसाहेब भोईर – राष्ट्रवादी काँग्रेस पल्लवीताई वाल्हेकर – भाजप  शेखर चिंचवडे – राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक १ अपर्णाताई डोके – भाजप मनिषाताई चिंचवडे – भाजप अनंत कोऱ्हाळे – राष्ट्रवादी  सुरेश भोईर – भाजप

प्रभाग क्रमांक १९ मधुरा शिंदे – भाजप  श्री. शितलताई शिंदे – भाजप  सविताताई आसवानी – राष्ट्रवादी मंदारताई देशपांडे – भाजप

प्रभाग क्रमांक २० जितेंद्र ननावरे – राष्ट्रवादी वर्षाताई जगताप – राष्ट्रवादी मनिषा लांडे – राष्ट्रवादी योगेश बहल – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक २१ निकिताताई कदम – राष्ट्रवादी संदीप वाघेरे – राष्ट्रवादी प्रियंकाते कुदळे – राष्ट्रवादी डब्बू असवानी – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक २२ नीताताई पाडळे,भाजप कोमल काळे,भाजप विनोद नढे,भाजप संतोष कोकणे,राष्ट्रवादी काँग्रेस

प्रभाग क्रमांक २३ मनिषा पवार – भाजप तान्हाजी बारणे – भाजप बारणे योगिताताई – राष्ट्रवादी अभिषेक बारणे – भाजप

प्रभाग क्रमांक २४ विश्वजीत बारणे – शिवसेना शालिनीताई गुजर – अपक्ष माया बारणे – राष्ट्रवादी निलेश बारणे – शिवसेना

प्रभाग क्रमांक २५ राहुल कलाटे ( भाजप ) कुणाल व्हावळकर ( भाजप + आर पी आय )  रेश्माताई भुजबळ ( भाजप ) श्रुतीताई वाकडकर ( भाजप )

प्रभाग क्रमांक २६ ॲड. विनायक गायकवाड – भाजपा आरतीताई सुरेश चौंधे – भाजपा स्नेहा रणजीत कलाटे – भाजपा संदीप अरुण कस्पटे – भाजपा

प्रभाग क्रमांक २७ बाबासाहेब त्रिभुवन – भाजप mसविता ताई खुळे – भाजप अर्चनाताई तापकीर – भाजप सागर कोकणे – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक २८ शत्रुघ्न सिताराम काटे – भाजप  अनिता संदीप काटे – भाजप  कुंदा संजय भिसे – भाजप  विठ्ठल उर्फ नाना काटे – राष्ट्रवादी

प्रभाग क्रमांक २९ रविना अंघोळकर – भाजप शकुंतला ताई दराडे – भाजप  शशिकांत कदम – भाजप शाम जगताप – भाजप

प्रभाग क्रमांक ३० राजू बनसोडे – राष्ट्रवादी प्रतीक्षा लांघी जवळकर – राष्ट्रवादी स्वातीताई उर्फ माई काटे – राष्ट्रवादी संजय काटे – भाजप

प्रभाग क्रमांक ३१ दीप्ती ताई कांबळे – राष्ट्रवादी ज्ञानेश्वर ताई जगताप – भाजप पल्लवीताई जगताप – भाजप नवनाथ जगताप – भाजप

प्रभाग क्रमांक ३२ तृप्ती ताई कांबळे – भाजप  हर्षल ढोरे – भाजप  उज्वलाताई ढोरे – राष्ट्रवादी  प्रशांत शितोळे – भाजप