Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड महानगरपालिकेची निवडणूक प्रचार आज पासून प्रारंभ.

 


नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

प्रभाग क्रमांक सात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मनीषजी जोरगेवार यांच्या प्रचार तर्थ आज रोजी लेबर कॉलनी येथील मारुती मंदिर येथ नारळ फोडून आज प्रारंभ करण्यात आला यावेळी  नांदेड उत्तर चे लोकप्रिय आमदार बालाजी कल्याणकर व बुरुड समाजातील बांधव उपस्थित होते