Ticker

6/recent/ticker-posts

कला व वाणिज्य महाविद्यालय, पुसेगाव येथे ACCP मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली.



बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 विद्यार्थ्यांनी मॅरेथॉन च्या माध्यमातून दिला जागतिक शांततेचा संदेश. पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.संदिप पोमण  तसेच पंचायत समिती सदस्या सौ. स्नेहलताई जाधव व डॉ. सोमनाथ काटकर, रयत शिक्षण संस्थेचे आजीव सभासद डॉ. संजय क्षीरसागर व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर.पी. भोसले  यांनी उद्घाटन केले. या स्पर्धेचे आयोजन जिमखाना विभाग प्रमुख प्रा. गौरव जाधव यांनी केले याप्रसंगी Sports Festival समन्वयक प्राध्यापिका आर. के. मुल्ला आणि IQAC प्रमुख डॉ. एन. डी. लोखंडे तसेच सर्व विभाग प्रमुख व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.