नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेच्या वतीने आठवा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे यावेळी पत्रिकेची पूजन आज रोजी शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर यावेळी महादेव मंदिरा येथे करण्यात आली आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहनरावजी पटकूटवार उपाध्यक्ष साईनाथ गुडमलवार सचिव संजयजी हळदे युवा चे साईनाथ नागेश्वर सचिन नागेश्वर सर्व पदाधिकारी उपस्थित होते





Social Plugin