पारनेर प्रतिनिधी
नगर , बीड,संभाजीनगर येथून येणाऱ्या शिवजयंती निमित्त शिवभक्तांची नाश्ता ,पाणी चहा पाण्याची सोय आने येथे भावी जिल्हा परिषद सदस्य सोनियाताई राजदेव आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आणे येथे करण्यात आली ,रात्री आठ वाजेपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत मोठ नियोजन करण्यात आले होते ,येणाऱ्या प्रत्येक शिवभक्तांचा शाल ,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत होता.
यावेळी रविंद्र राजदेव ,पठार भागाचे युवा नेते हॉटेल शिवनेरी चे मालक बाबूशेठ आहेर , आणे गावचे मा.सरपंच उद्योजक रंगनाथशेठ आहेर , तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष आणि मा.सरपंच किशोरशेठ आहेर ,उद्योजक किरणशेठ आहेर,मातोश्री प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आणि पठार भागाचे गोर गरीब जनतेचा आधार डॉ दीपक आहेर ,भगवती ट्रान्सपोर्ट चे मालक उद्योजक अशोकशेठ आहेर ,पठार भागाचे युवा नेते अमोलशेठ दाते,नांदूर पठार चे मा.सरपंच भानुदास आग्रे ,अशोक देशमुख ,नांदूर पठार चे मा.सरपंच जयराम दादा चौधरी ,आने गावचे पोलिस पाटील स्वप्नील थोरात ,रविंद्र घोलप नारायण चौधरी ,योगेश राजदेव ,आवड्या घोलप , रामदास राजदेव ,योगेश राजदेव ,भाऊसाहेब चौधरी ,युवा नेते रवींद्र चौधरी ,प्रणव पानसरे ,मारुती आग्रे ,अमोल गाडगे ,गोरख पानसरे ,संग्राम आहेर , शैलेश राजदेव ,विष्णू गाढवे ,देवराम गाडेकर ,स्वामी गायकर ,सुधीर जकाते ,कुंडलिक आहेर, भरत पंधारे , भानुदास चौधरी ,रविशेठ बांगर,भाऊ उर्फ लहू आहेर ,बाळू पंधारे,दिलीप आहेर तुळशीराम दाते,सौरभ आहेर,सुनीता आहेर आदी मान्यवर आणि अनेक शिवभक्त उपस्थित होते.
यावेळी अनेक शिवभक्तांनी डी जे च्या तालावर नाचण्याचा आनंद लुटला ,तसेच जय आणि आदु यांनी शिवाजी महाराजांच्या गाण्यावर आनंद लुटला.





Social Plugin