Ticker

6/recent/ticker-posts

गोपाळ चावडी येथील विश्वशांती महायज्ञ सोहळ्याचा आढावा घेताना आमदार आनंदराव बोडारकर .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड शहरातील गोपाळ चावडी येथील भीमाशंकर येथे दिनांक  5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी पर्यंत येथे महाय विश्वशांती महायज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे यांचा  येथे राज्यक्ष देखावे पण साजरे करण्यात येणार आहेत आढावा घेताना आमदार आनंदराव बोडारकर व ओम प्रकाश पोकर्णा सर्व पदाधिकारी उपस्थित होते .आढावा घेताना आमदार आनंदराव बोडारकर व ओम प्रकाश पोकर्णा .