ग्रामीण प्रतिनिधी दत्ता बाळापुरकर
सोमठाणा येथे 5 फेब्रुवारी रोजी गुरुवार या दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात होणार आहे श्री अप्पाराव तातेराव देशमुख यांच्या प्रेरणेतून अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याला येऊन सर्व गावकऱ्यांची मंडळी ना उपक्रम करावे ही विनंती सकाळी चार ते सहा काकड आरती सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते अकरा गाथा भजन दुपारी एक ते चार भागवत कथा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ व नऊ ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम होईल श्री भागवताचार्य ह भ प दशरथ महाराज अंभोरे यांचे राहील व सत्याची सांगता रोज गुरुवार 12 2 20 26 रो जी काल्याचे किर्तन ह भ प माधव महाराज बोरगडी कर यांचे होईल श्री अप्पाराव तातेराव देशमुख सोमठाणकर यांच्यातर्फे महाप्रसाद स्थळ श्री हनुमान मंदिर सोमठाणा येथे राहील तरी पंचक्रोशीतील सर्व भक्तगण व महिला वर्ग यांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती





Social Plugin