बेळगाव जिल्ह्यातील चिंचली (ता. रायबाग) येथील श्री मायाक्का देवीच्या यात्रेनिमित्त भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून,मायाक्का देवीची यात्रा ही दक्षिण भारतातील मोठ्या यात्रांपैकी एक मानली जाते. माघ पौर्णिमेच्या मुहूर्तावर भरणाऱ्या या यात्रेसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील भाविकांची मोठी गर्दी दिसून येत असुन. कसबे डिग्रज येथून योगेश बापू प्रेमी ग्रुप व क.डिग्रज ग्रामस्थ यांच्या कडुन मोठ्या संख्येने 'आईचा उदो उदो'च्या जयघोषात भाविक ग्रामस्थ यांनी अश्व पुजन करुन मोठ्या संख्येने चिंचलीकडे भाविक रवाना झाले.





Social Plugin