Ticker

6/recent/ticker-posts

अपरंपार गडावर जाणाऱ्या रस्त्याला जागोजागी खतेच खड्डे लवकरात लवकर दुरुस्ती करावी



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड अर्धापूर तालुक्यातील अपरंपार गडावर जाणाऱ्या रस्त्याला जागोजागी खड्ड्यात खड्डे येथे उद्या रोजी महाशिवरात्री निमित्त सर्व भाविक भक्ता परंपरेती येतात हे नागरिकांनी केले आहे  आहे हे रस्ता दुरुस्ती करावे असे आव्हान करण्यात आले आहे नागरिकांनी महाशिवरात्री निमित्त हजारो भावी भक्त ये जा करत आहेत या निमित्त यांची दखल सकाळचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मीकांत मुळे यांनी घेतली आहे