नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड शहरातील कैत्तय्या स्वामी चौक नवा मोंढा श्री जागृत महादेव मंदिर नांदेड येथे स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे यावेळी नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेचे अध्यक्ष मोहनरावजी पकुटवार
सचिव संजय हाळदे सर महादेव मंदिर व्यवस्थापक समितीचे सर्व पदाधिकारी सर्व समाज बांधव उपस्थित होते सर्व पदाधिकारी





Social Plugin