श्रीष्टी प्रतिनिधि डी डी. साबळे
छत्रपती शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते ज्यांनी अन्यायाविरुद्ध लढा देऊन महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले 1630 मध्ये शिवनेरी जन्मलेल्या शिवरायांनी जिजाऊच्या संस्कारातून तलवार चालवणे गनिमी कावा आणि प्रजेचे काळजी घेण्याचे कौशल्य आत्मसात त्यांनी अफजलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाचीफजिती करून मुघल सत्तेला पाणी पाजले त्याचे प्रशासक धार्मिक सहिष्णुता आणि स्वाभिमान आजही प्रेरणादायी आहेत या जयंतीनिमित्तआपल्या विद्यालयामध्ये भाषण स्पर्धा घेण्यात आल्या सर्वप्रथम संध्या महादेव अंभुरे द्वितीय प्रज्ञा आनंद मोरे तृतीये पायल सोमेश्वर अंभुरेयांना बक्षीस देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री थोरात सर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवरे सर उप मुख्याध्यापक श्री झरेकर सर श्री गाढवे सर श्री नवल सर श्री जालना देवडे सर श्री हिंगे सर श्री नवल सर श्री डवरे सर श्री व्यंकटेश सर आपल्या कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी असणारे व कार्यक्रमाला शोभा वाढवणारे असे आदरणीय शिक्षक श्री अंभुरे सर सरपंच श्री किरण अण्णा अंभुरे उपसरपंच शे सलाम उद्दीन समाधान शिरसाट गणेश डुकरे भोसले सर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा श्रीष्टी मुंडे सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन वसाहत श्रीष्टी .यावेळी उपस्थित होते.





Social Plugin