Ticker

6/recent/ticker-posts

शिवजन्मोत्सव आनंदात साजरा पडला गणेशवाडी पंचवटी नाशिक.






प्रतिनिधी रविंद्र कावळे  नाशिक 

माजी आमदार बाळासाहेब सानप यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच मंडळातर्फे मर्दानी खेळ व शाळेतील मुली यांनी लेझीम खेळून प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच् कौतुक केले तसेच नगरसेवक मच्छिंद्र सानप जुईताई प्रणव शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तसेच सर्व कार्यकर्ते व महिला मंडळ यांची उपस्थिती होती

तसेच मंडळाच्या वतीने आडगाव नाका येथुन मिरवणुक सुरुवात झाली व शिवजंयती मंडळाच्या गणेशावाडी शाळेजवळ संपन्न झाली व सर्वांनी शिवाजी महाराज यांची आरती करून कार्यक्रम संपन्न झालातसेच मान्यवर यांनी सर्वाचे आभार मानले प्रमुख उपस्थिती प्रणव शिंदे

अभंग सर  दीपक सानप दीपक चव्हाण रवींद्र कावळे गोविंद गरकळ राहुल घोडे आनंद वळे लाला विसपुते विकी आनंदराव किशोर घोडके जगन गरकळ सिद्धेश बागुल आव्हाड साहेब विक्रम सोनवणे नितीन वाघ अतुल कापकर दशरथ मोकळ राहुल सोनवणे भाऊ खेताडे तुषार खेताडे रवि वळे नितीन रेवगडे सागर शिंदे पप्पू गीते अशोक अभंग नितीन गरकळ प्रशांत पाटील सुनिल सुर्यपंशीपिंटु खैरे सचिन गायकवाडब असंख्य कार्यकर्ते व महिला मंडळ उपस्थित राहून शिवजयंती आनंदात साजरी केली