देगलूर- प्रतिनिधी
येथे आज दिनांक 13/02/2026 रोजी तडखेल तालुका देगलूर येथे रेकायसिकॅम्प संपन्न स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गतघेण्यात आला आर्थिक साक्षरता SBI देगलूरचे B C शिवाजी गुल्लेवार सर यांनी उपस्थित होते क्रिसील फाउंडेशन च्या माध्यमातून बिलोली CFL सेंटरचे देगलूर FC संगीता वाघमारे हे उपस्थित होते आर्थिक साक्षरता म्हणजेच प्रधान मंत्री सुरक्षा विमा जीवन ज्योती विमा अटल पेन्शन डिजिटल व्यवहार तसेच तक्रार निवारण प्रणाली याबद्दल माहिती देऊन फॉर्म भरण्यात आले या कॅम्प मध्ये बँक खात्याची Rekyc, Apy आणि करण्यात आले तसेच प्रधानमंत्री सुरक्षा विमा व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि तसेच लाडक्या बहिणीची Ekyc केवायसी देखील करण्यात आले.





Social Plugin