Ticker

6/recent/ticker-posts

लोणार तालुक्यातील बौद्ध भगिनी अजूनही न्याय पासून वंचित आरोपी जमिनीवर मोकाट.

 




प्रतिनिधी: नितीन आडे (सावरगाव तेली)

11/02/2026 रोजी लोणार तालुक्यातील धाड या गावातील बौद्ध भगिनी हिला गावातील आरोपी इस्माने श्रीखंड देवदास होळकर या नराधमाने पीडीतेला जातिवाद शिवीगाळ करून बेदामपणे मारहाण करीत असली शिवीगाळ केली याप्रकरणी आरोपीवर ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद झाला पण पोलीस प्रशासनाने अद्याप विनयभंगाचा गुन्हा नोंदवला नाही तसेच आरोपी जामीन तात्काळ मंजूर झाला एवढा मोठा गुन्हा झाला असतानी आरोपीला जामीन मंजूर झाला कसा हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. तरी प्रशासनाने पिढीतेला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात यावा. अशी भूमिका गावातील नागरिकाकडून होत आहे