बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
बुध ता . खटाव येथील सौ . पार्वती बबन कर्णे यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांच्या पाठीमागे मुलगा , मुलगी , सुन , , नातवंडे ,तीन भाऊ , भावजय , भाचे असा मोठा परिवार आहे . बुध येथील नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप कर्णे यांच्या त्या मातोश्री होत्या . तर खटाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोराटे यांच्या त्या भगिनी होत्या . सावडणे विधी रविवार दि . १ मार्च रोजी सकाळी ८ वाजता बुध येथे होणार आहे .





Social Plugin