पारनेर प्रतिनिधी.
टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटातील भावी सदस्या सौ सोनियाताई रवींद्रशेठ राजदेव यांचे पती श्री रविंद्र राजदेव यांचा वाढदिवस नांदूर पठार ह्या गावी मोठ्या थाटा मध्ये संपन्न. सदर वाढदिवसा निमित्त अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार निलेश लंके साहेब यांच्या उपस्थितीत होते .
वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबीर ,आरोग्य शिबिरातील विविध आजारावर तज्ञ डॉक्टर ,मोफत डोळे तपासणी ,तसेच रेशनकार्ड आधारकार्ड वाटप ,वयरूद्ध मंडळींना काठी वाटप करण्यात आली . दिवसभरातून तालुकाभरातून ,जिल्हाभरातून आणि पुणे जिल्ह्यातील मित्रपरिवार शुभेच्या देण्यासाठी येत होता. तसेच सायंकाळी मा.जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या उपस्थितीत खेळ पैठणीचा कार्यक्रम घेण्यात आला ,अभिष्टचिंतन झाल्यावर भोजनाच आयोजन करण्यात आले होते .
कार्यक्रमाच्या दरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई कावरे ,उपनगराध्यक्ष सुप्रियाताई शिंदे ,दिपालीताई औटी , कादंबरी पतसंस्था चेअरमन सौ सारिकाताई आग्रे , उज्वलाताई रोकडे तसेच सदर वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोहनराव रोकडे ,कादंबरी पतसंस्थेचे दिनेश आग्रे साहेब ,म्हसोबा झाप गावचे सरपंच प्रकाश गाजरे ,उद्योजक प्रकाश चिकने,पांडुरंग येवले ,पप्पुशेठ गुंजाळ , व्हा चेअरमन घनदाट मामा पतसंस्था दत्ता देशमाने , तंटा मुक्ती अध्यक्ष दत्ता चौधरी , चेअरमन मदन देशमाने , व्हा चेअरमन बाळू चौधरी , माजी सरपंच भानुदास आग्रे , माजी सरपंच हरिभाऊ आहेर राजारामशेठ वराजदेव , माजी उपसरपंवच जयराम चौधरी,उपसरपंच बाळा चिकने ,आकाश गुगळे ,संदेश बाबेल , रामदास साळवे,प्रमोद गुगळे , सचिव खरमाळे भाऊसाहेब ,चेअरमन भास्कर पुंडे. आवड्या घोलप ग्रुप व राजू चौधरी सौ सोनाली आग्रे.सौ कोमल आग्रे.गोरख पानसरे.माजी उपसरपंच सुरेश आग्रे.उद्योजक शशिकांत आग्रे आशा सेविका अर्चना चौधरी.दिलीप आहेर गुरुजी बारकू पानसरे सर.झावरे सर.पंढरी सर, विष्णू घोलपसाहेब,मोहन शिंदे व तसेच सदर कार्यक्रमासाठी सरपंच ,उपसरपंच, चेअरमन व्हा चेअरमन आजी माजी सरपंच व उप सरपंच पदाधिकार व अधिकारी उपस्थित होते आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या दरम्यान दिवसभर शुभेच्या देण्यासाठी महाराष्ट्र मधून मित्र परिवार येत होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनियाताई राजदेव यांनी केले तर आभार दत्तात्रय चौधरी यांनी मानले.





Social Plugin