Ticker

6/recent/ticker-posts

बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटी अध्यक्षा सौं कोमलताई झंवर याच्या वाढदिवसानिम्मत विविध कार्यक्रमाचे आयोजन .



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे. माही येथे बुलडाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्षा आदरणीय सौं कोमलताई झंवर याच्या वाढदिसानिम्मत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुरवातीला कोमल मॅडम यांना केशव सर यांनी सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या. नंतर वर्ग 5वी 6 वी च्या मुलींनी चित्रकला स्पर्धेत सहभागी होऊन उत्कृष्ट चित्र काढले तर इयत्ता 7 वी व 8 वी च्या मुलांनी प्रदूषण एक समस्या व मोबाइलचे दुष्परिणाम या विषयावर सुंदर असे निबंधलेखन केले. व इयत्ता 8 वी च्या मुलींनी विविध संदेश देणाऱ्या सुंदर मनमोहक रांगोळी काढत सर्वांचे लक्ष वेधले..यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर पर्यवेक्षक श्री अप्पाराव खेडेकर सर, केशव तळेकर सर, भुतेकर सर, पडघान सर, शिवशंकर सर, नितेश पालवे सर, ज्ञानेश्वर पऱ्हाड सर, नंदकिशोर देशमुख सर, प्रवीण खिल्लारे सर, भानुसे सर दूंडयार सर, गुमलाडू सर,सौं गवई मॅडम गायकवाड मॅडम, मोरे मॅडम,सारिका मॅडम , कुटे मॅडम यासह सर्व शिक्षक व शिक्षेकेंत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले..