नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
अर्धापूर शहरातील व तालुक्यातील लहान लोन चाबरा माळेगाव कामठा या शहरातील मोठा प्रमाणात नुकसान झाले आहे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी ऊस मक हरभरा गहू या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे हे नुकसान भरपाईत भर पाईप लवकरात लवकर माननीय तहसीलदार साहेबांनी यांचे यांचे पंचनामे करावे व अन्यथा मंडळ अधिकारी यांनीही करावे लवकरात लवकर मान्य करावे असे आव्हान शेतकऱ्यांनी करण्यात आले आहे





Social Plugin