रामेश्वर मिरगे(तालुका प्रतिनिधी )
सेनगाव.(09/मार्च/2026)
१. माननीय मुख्याधिकारी साहेब नगरपंचायत सेनगाव यांनी वरिष्ठाच्या पत्रववहारानुसार ओपन प्लेस 5400 स्केअर फुट व रोड 30फुटाचा रोड निश्चित करून ताब्यात घेणे बाबत
२. संदेश, सचिन, स्वप्निल, पिता सत्यनारायण तिवारी यांचे खरेदी खत क्रमांक. 2290/13 वादग्रस्त खरेदी खतानुसार बोगस नमुना नं.8(43) रद्द करणे.
३. रामकिसन कडूजी कोटकर यांच्या जागेपासून जिवंत असलेली नाली गणेशराव जारे यांच्या टी पॉइंट पर्यंत उपसण्याचे काम करणे.
४. वरील तीन मागण्या होईपर्यंत तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार श्री गणेशराव जारे यांनी याबाबत सांगितले.





Social Plugin