Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात दुर्दैवी रस्ते दुर्घटना:

 


प्रतिनिधी अनिकेत चांदणे  

अनियंत्रित ट्रकच्या धडकेत तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन सख्ख्या भावांनी गमावले प्राण ​अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. माळेगाव बाजार रस्त्यावर झालेल्या एका रस्ते दुर्घटनेत तीन शाळकरी मुलांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.