Ticker

6/recent/ticker-posts

इराण युध्दाचा गॅस सिलेंडरला जबर दणका!



राजेंद्र उबाळे @ प्रतिनिधी..

इराण युध्दाचा भारतीय तेल, गॅस, सिलेंडर वर मोठा विपरीत परिणाम दिसुन येत आहे याचाच परिणाम म्हणुन पहाटे 4 वाजल्यापासुन उमरग्याच्या दिग्वीजय गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत नागरीक मोठ्या संखे मध्ये भर उन्हात गॅस सिलेंडर घेऊन थांबले आहेत, नागरीकांचे भयान हाल होत आहेत, या समसे कडे तालुका व जिल्हा पुरवठा प्रशासनाने केळीच लक्ष घालून नागरीकांच्या प्रश्नावर मार्ग काढावा असे जनतेतुन मागणी होत आहे.