Ticker

6/recent/ticker-posts

रामनवमी उत्साहात साजरी नांदगांव खंडेश्वर





आकाश रुमणे/नांदगाव खंडेश्वर,दि,28

रामनवमी निमित्त शिवाई चौकात प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सौ प्राप्ती मारोटकर ठाणेदार श्रीराम लांबाडे जेष्ठ शिवसैनिक सुनिल गुरमुळे गुणवंत चांदूरकर यांच्या हस्ते करून मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली यावेळी जय श्रीराम अशा घोषणा देत प्रभू श्रीरामांचा जय जयकार करण्यात आला यावेळी रामनवमीचे आयोजन शिवाई उत्सव समितीचे अध्यक्ष अमन मानकर उपाध्यक्ष ऋषीकेश चांदूरकर सचिव सुमित लोमटे पवन शिरभाते सुमित गुरमुळे अक्षय हिवराळे कार्तिक सोनोने हिमांशू तोटे भुमेश्वर गोरे शुभम रावेकर यांनी केले होते न प गटनेते प्रकाश मारोटकर काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल धवसे नगरसेवक निलेश इखार अनिल मारोटकर सुरज लोमटे अभय बनारसे नितीन दुधे स्नेहल प्रभाते पप्पू

झाकर्डे किशोर मासोतकर हर्षल मारोटकर प्रतीक मुके हिमांशू गजबे आदित्य देशमुख ऋषीकेश गोलाईत प्रेम हिवाराळे मनीष चौधरी नामदेव शिरभाते मयूर वानखडे सागर म्हात्रे ओम राऊत गजानन लोमटे ज्ञानेश्वर मुके वसंतराव भाकरे वैभव पोफळे आकाश लोमटे समीर देशमुख यश मारोटकर देवांशु रावेकर कार्तिक हळदे गौरव झिमटे करण नेमाडे सौरभ काळेकर जय राऊत कृष्णा सपकाळ चेतन पुंड शुभम वैद्य मयूर सोनोने रोशन गुल्हाने विजय पेटले प्रदीप ब्रह्मणवाडे आशिष ब्राह्मणवाडे रोहित बनकर अजय जेवडे प्रवीण चौधरी राजू तानकर सुमित डोक विक्की मारोटकर संजय डोक इत्यादी उपस्थित होते