Ticker

6/recent/ticker-posts

स्कार्पिओ चा समोरील टायर फुटल्याने समृद्धी महामार्गावर अपघात पाच जण किरकोळ जखमी ------चॅनेल क्रमांक 167 वर झाला अपघात

 


 गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी 

 प्राप्त माहितीनुसार सकाळी 7:30 सुमारास काशी विश्वनाथ वरून वापी गुजरात येथे जाण्यासाठी निघालेली स्कार्पिओ क्रमांक GJ 05 JO1353 हे समृद्धी महामार्ग चॅनल क्रमांक 167 वर स्कार्पिओ चा समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी डीवाईडला लागून एक पलटी झाली.सुदैवाने गंभीर दुखापत कोणालाही झाली नाही जखमी रुग्णांची नावे शोएब खान वय 35 खुशबू निसा शोएब खान वय 30 अरमान खान वय 12 जिशान खान वय 10 कु येराना खान वय 8 सर्व रा तापी गुजरात अपघाताची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी समृद्धी महामार्ग 108 रुग्णवाहिका पायलट आतिश चव्हाण व डॉक्टर निलेश राठोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी सागर मस्के यांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर केले त्यावेळी मधील साठी श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख समृद्धी रुग्णवाहिकेचे श्याम घोडेस्वार व आई एकवीरा रुग्णवाहिकेचे विनोद खोड कक्ष सेवक विजय शिरसाठ अधिपारीचारिका पल्लवी हे प्रामुख्याने उपस्थित होते.