Ticker

6/recent/ticker-posts

*भूम येथे जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन*



आसिफ शेख @ तालुका प्रतिनिधी 

23 एप्रिल 26 भूम 

भूम येथील तालुका क्रीडा संकुलयात रविवारी (दि.26) धाराशिव कब्बडी असोसिएशन व स्वराज्य स्पोर्ट्स च्या वतीने जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यात प्रथमच आयोजित या खुूल्या स्पर्धेचे आयोजकांकडून जस्यत तयारी करणयात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक 25 हजार रुपये हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दत्ता भोरे यांच्या कडून देण्यात आले असून , दुतीये पारितोषक 15 हजार रुपये बाजार समिती संचालक विशाल काळे यांच्या वतीने , तृतीये पारितोषक 11 हजार रुपये उद्योजक भाऊसाहेब मारकड यांच्या वतीने देण्यात येणार आहे

 या स्पर्धेसाठी धाराशिव जिल्ह्यातील संघाना सहभाग घेण्यात येणार आहे