Ticker

6/recent/ticker-posts

अचानक सुसाट्याचा वारा आल्याने शेतकर्यांचे विहीरी वरील सोलर पॅनल मोठे नुकसान.

 


टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर

जाफराबाद - भोकरदनच्या सिमेवरील नळणी येथील  अमर हसन शेख  नळणी शिवारातील गट नंबर १९१ मधील विहीरीवरील विद्युत पंपासाठी शौर ऊर्जा चे सोलर पॅनल अचानक झालेल्या सुसाठी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 

 या विषयी संबधित शेतकऱ्याने सांगितले की, माझ्या मालकीचे गट नंबर १९१ मधील विहिरीवर मी शौर्य ऊर्जा सोलर पॅनल विद्युत पंप बसविले होते. मात्र निसर्गाच्या लहरींचा सु साठ्याचा वारा आल्याने माझे मोठे नुकसान झाले आहे.  तरी संबंधित विभागाचे अधिकारी यांनी पाहणी करून मला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.