Ticker

6/recent/ticker-posts

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात युवक बेपत्ता, पोलिसांत तक्रार दाखल



प्रतिनिधी - गौरव ब्राम्हणवाडे 

 नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील युवक बेपत्ता नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपूर येथील आनंद दिलीप जयसवाल (वय २१) हा युवक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद हा दिनांक  24/04/2026  रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घरून आयटीआय (ITI) ला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही.

यामुळे कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.बेपत्ता युवकाचा रंग गोरा असून त्याने आकाशी रंगाची टी-शर्ट व काळ्या रंगाचा पॅन्ट परिधान केला होता. तसेच तो लाल रंगाच्या दुचाकीवर (क्रमांक: MH-30-1442) गेला असल्याची माहिती आहे.सदर युवकाबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे कुटुंबीयांनी आवाहन केले आहे.

📞 संपर्क क्रमांक: १) 8329769815

२) 8010982618

३) 8459542950

४) 9158025718

५) 9284772762

६) 7498304050

७) 9834953510