Ticker

6/recent/ticker-posts

बुरुड समाजातर्फे सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना ही महाराष्ट्रातील उपराशील संघटना असून संघटनेतर्फे नेहमीच विविध उपायोजना कार्यक्रम उपक्रम राबविले जाते त्याचे भाग म्हणून दिनांक 21 4 2026 रोजी नांदेड येथे नांदेड येथे सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अजून करण्यात आली आहे संघटनेचे अध्यक्ष मोहनरावजी पटकूटवर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे या मेळाव्याचे 10 जोडपी विवाह बंद होणार आहे  हा हा मेळावा युवा स्थळ ठिकाण अनुसया गार्डन अनुसया मंगल कार्यालय असणार ब्रिज पिंपळगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे आयोजित होणार आहे 

तरी महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती यांच्या मार्फत होणार आहे महाराष्ट्रातील प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार  हरीश पिंपळे साहेब  बालाजी कल्याणकर आमदार आनंद बोढारकर शिवसेना उपनेते हेमंत भाऊ पाटील शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे साहेब नगराध्यक्ष अर्चनाताई वासमवार व महाराष्ट्रातील सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्या आणि उपस्थित राहावे असे आव्हान संघटनेचे उपाध्यक्ष साईनाथ गुडमलवार सरचिटणीस संजय हाळदे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रवी मांजरे युवा अध्यक्ष साईदास नागेश्वर महिला अध्यक्ष  मनीषाताई नागेश्वर महानगर अध्यक्ष मंगलाताई गुडमलवार मंदिर समिती अध्यक्ष गंगाधर राहेरकर मनीष जोरदार अमित पटकर कैलास शनिवार स्वप्नील गुडमलवार बालाजी देवके किरण नागेश्वर शिवाजी नागेश्वर सचिन नागेश्वर राजू गुडमलवार कैलास सूनेवाड  बालाजी पेंढारकर