झोपेची डुलकी आल्यामुळे अपघात चॅनल क्रमांक 163वरील घटना नागपूर कॉरिडॉर वरील घटना
गुणवंत राठोड कारंजा लाड प्रतिनिधी
प्राप्त माहितीनुसार दिनांक 7/4/ 2026 सकाळी 8:10 सुमारास ट्रक क्रमांक UP63BT3719 नाशिक वरून मुजफ्फरपुर कडे जात असताना सदर चालकाला लोकेशन क्रमांक 163 झोपेची डूलकि ट्रकचा अपघात होऊन ट्रक चालक जखमी झाला. चालकाचे नाव विनीत दुबे रा मिर्जापुर उत्तर प्रदेश अपघाताची माहिती मिळताच पायलट आतीश चव्हाण व डॉ आशुतोष मुठाळ यांनी घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला कारंजा उपजिल्हा रुग्णालयाचे दाखल केले. त्यावेळी एचएसपी पोलीस दल व अग्निशामक दल समृद्धी महामार्ग कारंजा येथे प्रामुख्याने घटनास्थळी दाखल होते.





Social Plugin