बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कोल्हापूरचे श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध विद्यालयातील इयत्ता आठवी एन एम एम एस परीक्षेत यश मिळवले .कुमारी श्रद्धा राहुल बोराटे 29 ओबीसी मधून 32 व कुमारी ईश्वरी विकास सुतार 128 गुण मिळवून ओबीसी मधून 33 गुणवत्ता यादी प्राप्त केली .जानवी किरण जगदाळे, रणवीर प्रमोद फडतरे व अनुष्का गणेश चव्हाण या विद्यार्थ्यांने एन एम एम परीक्षेत चांगले गुण मिळवले आहेत .
विद्यालयातील 31 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 21 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दोन विद्यार्थी राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक झाली त्याबद्दल विद्यालयाची प्राचार्य श्री अंकुश भांगरे , सरपंच सुजाता बोराटे, उपसरपंच व जिल्हानियोजन समितीचे सदस्य अभयसिंह राजेघाटगे , पत्रकार प्रकाश राजेघाटगे, दयानंद जगदाळे, चंद्रकांत चव्हाण , माजी प्राचार्य शेखर घाटगे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , माता पालक संघ , बुध पंचक्रोषी ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्य बुध तसेच विद्यार्थी , पालक , प्राचार्य ,प्राध्यापक , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले . गुणवत्ताधारक विद्यार्थी व सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन . या विद्यार्थ्यांन मार्गदर्शन करणारे शिक्षक विभागप्रमुख भगवान सरवदे, नितीन नारागुडे, नवनाथ काळे , तानाजी पाटील , नाना दडस , कु दरेकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले





Social Plugin