Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अन्वा येथे उत्साहात संपन्न





प्रविण भोलाने,ग्रामीण प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर अन्वा येथे उत्साहात पार पडला प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री.संतोष पा.दानवे साहेब सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उपस्थित सर्व पदाधिकारी यांना जनतेचे कामे लवकरात लवकर पुर्ण करावे अशी सूचना यावेळी देण्यात आली.या कार्यक्रमासाठी अन्वा मंडळातील सर्व शेतकरी,गावकरी व सरकारी योजनेचे लाभार्थ्यांनी हजेरी लावली प्रसंगी उपस्थित महसूल मंडळातील सर्व कर्मचारी,पुरवठा विभागाचे कर्मचारी,व इतर कर्मचारी उपस्थित होते.लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे व 7/12 वाटप करण्यात आले