बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
काटेवाडी ( बुध ) येथील श्री .विक्रमसिंह जीवनकुमार इंगळे यांचे ४२ व्या वर्षी हृदयविकाराने दुःखद निधन झाले .सर्वोदय सामाजीक संस्थेचे अध्यक्ष जीवनकुमार इंगळे यांचे ते सुपुत्र होते . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , आई , वडिल , चुलते , चुलती, भाऊ , बहिण , पुतणे असा मोठा परिवार आहे . बुधवार दि . २७ मे रोजी सकाळी ८ वाजता सावडणे विधी व दशक्रिया निधी काटेवाडी ( बुध ) येथे होणार आहे .





Social Plugin