नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड शहरातील व जिल्ह्यातील शिवसेना वाहतूक सेनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे बुरुड समाजातील युवा धडाडीचे कार्यकर्ते संतोषजी भाऊ सुनेवाड यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे यावेळी शिवसेना उपनेते खासदार हेमंत भाऊ पाटील व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते संतोष भाऊ यांचे विविध स्तरावर स्वागत होत आहे व समाज बांधवांना कडून नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेतर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन





Social Plugin