Ticker

6/recent/ticker-posts

अवैध रेती वाहतूक सुरूच



प्रतिनिधी @समाधान भुतेकर 

स्थानिक ईसरूळ परिसरातून अवैध रेती वाहतुकीला विरोध दर्शविल्यानंतर रेती बंदची हाक असतानाच रात्री बेरात्री आणधुंद वेगाने ब्रह्मपुरी ईसरूळ मार्गाने रेतीची अवैध रेती वाहतूक होत असून याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसत आहे विशेष बाब म्हणजे हा शेतरस्ता असल्यामुळे रात्रभर शेतकरी या रस्त्यावर मोटरसायकलवर ये जा करत असतात व ट्रक्टर एवढ्या वेगाने नशेत चालवले जातात कि वेळप्रसंगी एकाद्याच्या जीवाला धोका होण्याची श्यकता नाकरता येत नाही कारण मध्यरात्री सुरु होणाऱ्या या वाहनचा वेग आणधुंद असतो. ड्रायवर विना परवानाधारक शिकाऊ उमेदवार असतात तेव्हा प्रशासनाने लक्ष देऊन वेळीच अवैध रेती वाहतुकीला आळा घालणे गरजेचे आहे.