स्वप्नील घोटेकार ग्रामीण प्रतिनिधी गुजरी
गुजरी येथील वादग्रस्त NOC प्रकरण गुजरी येथील ग्रामसेविका यांनी शाळा स्थलांतरित NOC गावकर्याना विश्वासात न घेता दिली आहे. गावकऱ्यांच्या सहकार्याने आक्षेप घेत ग्रामसभेत कोरम पुर्ण करुन दि. 03/06/26 ला NOC रद्द करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
वादग्रस्त NOC दिल्या मुळे ग्रामसेविका विजया पाटील यांच्यावरील विश्वास पुर्णपणे उडाला आहे. अशा वादग्रस्त अधिकार्या मुळे गावातील शांतता विकासकामे व प्रशासनावरील विश्वास बाधित होत आहे.
तरी गावातील जनभावना लक्षात घेता ग्रामसेविका विजया पाटील यांची त्वरित बद्दली करवी असे निवदेणाद्वारे गटविकास अधिकारी राळेगाव यांच्या कडे गावकऱ्यांनी मागणी केली आहे.





Social Plugin