प्रतिनिधी@ रामेश्वर तोंडे लोणी गवळी
विनम्र आवाहन
बुलडाणा:- महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री माननीय ना. श्री . दादाजी भुसे यांचे त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी ठीक 11 . 00 वाजता वारकरी भवन बुलढाणा येथे आगमन होत आहे .
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींची उपस्थिती प्रार्थनिय आहे .
तरी आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती .आपलाच बंधूप्राचार्य वसंतराव गाडेकर जिल्हाध्यक्षमहाराष्ट्र राज्य शिक्षक - शिक्षकेतर सेना बुलडाणा .





Social Plugin