Ticker

6/recent/ticker-posts

बाणगाव येथील मेन रोड वर चिकन मटण विक्रेते कडून साफ सफाई न करण्यामुळे दूषित वातावरण तयार,

 

गावकऱ्यांची गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

मनोज घनकर  (ग्रामीण प्रतिनिधी  नेर)

8/6/2024 नेर

 नेर =  बाणगाव  येथे मेन रोड लागून चालत असलेल्या चिकन मटण दुकानदाराकडून दूषित वातावरण होत असल्याने गावकऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले, गावकर्‍यांचे म्हणणे असे की कोंबडय़ा चे पंख आणि पन्नी सर्वत्र घरामधे जातात त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, तरी यावर योग्य ती कारवाई व्हावी.