स्वप्नील घोटेकार ग्रामीण प्रतिनिधी गुजरी
स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) 2024-2025 अंतर्गत सार्वजनिक शौचालय ग्रामपंचायत गुजरी नविन संडास बांधकामांचे चे स्वरूप जुण्या संडास सारखे निकुस्ट दर्जाचे बांधकाम पाणीपुरवठा नाही पाण्याची टाकी बसवली नाही नळफिटिग केली नाही फक्त देखावा आहे रंगीबेरंगी रंगरोटी केली आहेत संडास हा जि. प. शाळा गुजरी च्या पटांगणात आहेत त्याचा उपभोग शाळेतील शिक्षक मुले कसे घेणार गंभीर बाब आहेत शाळेच्या चिमुकल्या मुलांच्या आरोग्याशी खेळत आहेत तरी ग्रामपंचायत गुजरी येथील ग्रामसेविका व सर्व सदस्य यांनी या प्रकरणाकडे लक्ष केंद्रित करून वापराण्या योग्य करुण लवकरात लवकर काम सुरु करावे.. हि विनंती





Social Plugin