Ticker

6/recent/ticker-posts

*सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ यवतमाळमध्ये धरणे व रस्ता रोको आंदोलन*

 


स्वप्नील माकोडे राळेगाव 

*हजारो विद्यार्थी-कार्यकर्ते रस्त्यावर, "लोकशाही वाचवा" च्या घोषणा*

*यवतमाळ*: शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्यावर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ आज यवतमाळ येथे सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांनी मोठे धरणे आंदोलन व रस्ता रोको केले. 

संविधान चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ दुपारी 12 ते 3 या वेळेत झालेले हे आंदोलन हजारो नागरिकांच्या उपस्थितीमुळे चर्चेचा विषय बनले.

"लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, सोनम वांगचुक यांना न्याय द्या" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलकांच्या हातात "We Stand With Sonam Wangchuk", "Justice For Sonam" चे फलक होते.

*यवतमाळमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ रस्ता रोको*  

सोनम वांगचुक यांना न्याय मिळावा या मागणीसाठी यवतमाळच्या संविधान चौकात धरणे व रस्ता रोको आंदोलन.  

विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी.  

"लोकशाही वाचवा, संविधान वाचवा" च्या घोषणा.  

आंदोलकांचा इशारा - "न्याय मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही"

*. आक्रमक*

*यवतमाळ पेटले!* 

*मागणी एकच - लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, सोनम वांगचुक यांना न्याय द्या!*

*स्थळ*: संविधान चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ, यवतमाळ  

*दिनांक*: सोमवार, 20 जुलै 2026  

*वेळ*: दुपारी 12 ते 3